स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांची आवडती झाली आहे. या मालिकेबद्दलचे सिक्रेट्स अपर्णाने रिव्हील केलेत. पहा सेटवरचं सिक्रेट हे आमचं नवं सेगमेंट.